google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

राजाकुमारीचा पॉवरफुल ‘किंग खान रॅप’

मुंबई:

बहुप्रतिष्ठित जवान प्रिव्ह्यूमध्ये “राजाकुमारी’ या उत्कृष्ट कलाकाराने ‘किंग खान रॅप’, SRK साठी लिहिलेला एक अतिशय एनर्जेटिक आणि मनमोहक ट्रॅक आहे.


चित्रपटाच्या डिस्कोग्राफीचा एक सर्वात महत्वाचा भाग म्हणजे उत्कृष्ट गायिका ‘राजा कुमारी’. चित्रपटाचा टीझर बाहेर येताच तिला तिचा उत्साह अनावर झाला आणि तिने एक अतिशय भावुक ट्विट शाहरुख खान साठी लिहला त्या सोबत तिने एक नोट सुद्धा लिहली आहे ज्यामध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘राजा कुमारी’ आपल्या सोसिअल मीडिया वर सहारे करत लिहला, “Thank you, Anirudh and Shah Rukh Khan for calling me to write and perform the title track! Can’t wait for the world to hear it.”


‘राजा कुमारी हि भारतीय-अमेरिकन रॅपर आहे , जी आपल्या अविश्वसनीय प्रतिभा आणि अतिशय पॉवरफुल व्यक्तिरेखा साठी ओळखली जाते. ग्रॅमी-नॉमिनेटेड कलाकार असल्याने आणि कोचेला सारख्या प्रसिद्ध संगीत महोत्सवात मध्ये परफॉर्म केल्यामुळे, ‘जवान’ मधील राजा कुमारीचा’ ट्रॅक चित्रपटाचा उत्साह आणि आकर्षण वाढवतो. ग्रॅमी-नामांकित रॅपर ‘राजा कुमारी’ ने ‘जवान’ चित्रपटासाठी लिहिला एक पॉवरफूल ट्रॅक ‘किंग खान रॅप’.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!