सातारा

राष्ट्रमतचा दणका ; ‘त्या’ बेकायदेशीर हॉटेल्सवर तहसीलदारांची कारवाई

सातारा (महेश पवार) :

कास पठारावरील वाढत चाललेल्या बेकायदेशीर हॉटेल्समुळे कास पठारचा वर्ल्ड हेरिटेज दर्जा जाण्याची शक्यता अशी बातमी राष्ट्रमतने प्रसिद्ध केली होती.

कास पठार वाचविण्याची गरज असल्याची गरज आहे प्रशासन कारवाई करत नाही अशी बातमी देताच प्रशासनाने कारवाई चा फास आवळत यवतेश्वर ते कास पठार या मार्गावरील सर्व बेकायदेशीर हॉटेल्सवर कारवाईला सुरुवात केली. पण कागदोपत्री कारवाई नको बेकायदेशीर बांधकामे पाडणार कधी असा सवाल सर्व पर्यावरणप्रेमी करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: