google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

मुठा खोरे वारकरी सांप्रदायचा वर्धापन दिन साजरा

पुणे (अभयकुमार देशमुख) :
मुठा खोरे वारकरी सांप्रदायच्या ८ वा वर्धापन दिन यंदा वांजळे या गावी झाला. 2014 साली मुठा खोरे वारकरी सांप्रदाय ह्या समितीची स्थापना झाली असून मुठा खोऱ्या मध्ये एकूण 22 गावांचा समावेश आहे.

कार्तिकी एकादशीला मुठा खोऱ्यातील लव्हर्डे ह्या गावापासून आळंदी पर्यंत वारकरी पायी वारी करतात तेव्हा प्रचंड संख्येने वारकरी ह्या दिंडी मध्ये सहभागी होतात. यंदा  2021-2022 च्या अहवालाचे प्रकाशन  IPS अधिकारी DIG संजय येनपुरे यांच्या हस्ते झाले. आणि त्यांचा सत्कार सांप्रदायचे अध्यक्ष ह.भ.प.भरेकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!