google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

शरद पवार माढा आणि सातारा मतदारसंघाचा आज करणार फैसला?

सातारा (महेश पवार) :

शरद पवार हेलिकॉप्टरने पोहोचले साताऱ्यातील बैठकीला पोहोचले आहेत. सातारा लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा सोडवण्यासाठी  कार्यकर्त्यांशी संवाद साधून मगच सातारा लोकसभेचा उमेदवार कोण हे ठरवणार असल्याचे सांगितले जाते. यामुळे शरद पवारांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!