google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्रसातारा

उदयनराजे आणि फडणवीस यांच्या भेटीत काय ठरले?

सातारा (महेश पवार) :

खा उदयनराजे आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भेट झाली असून , आज रात्री अमित शहा सोबत बैठक होणार बैठक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार देखील तातडीने बैठकीसाठी दिल्लीला गेले यामुळे आज तरी उदयनराजेंच्या सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा सुटतो का ? याकडे जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

..

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!