google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

नाश्‍तासाठी आला परफेक्ट ‘ड्रामॅटिक स्‍नॅक’

मुंबई:

केएफसीचे सिग्नेचर चिकन पॉपकॉर्न आणि कुरकुरीत नाचोज यांच्या जोडीने केएफसी चाहत्यांना अनुभवता येणार जबरदस्त, स्वादिष्ट ट्विस्ट जरा कल्‍पना करा – चवीने भरलेले, आतमध्ये नरम पण बाहेरून कुरकुरीत असे केएफसीचे सिग्नेचर चिकन पॉपकॉर्न, क्रिस्पी नाचोजवर मांडलेले, आणि सॉसच्या रसदार साथीने परिपूर्ण झालेली त्यांचीचव! फारच नाट्यमय वाटतेय ना, पण हे खरे आहे! केएफसी इंडियाने केएफसी पॉपकॉर्न नाचोज सादर करत, आजवरचा सर्वात मोठा किंवा म्‍हणावे सर्वाधिक क्रंची ब्‍लॉकबस्‍टर सादर केला आहे.

मसालेदार ट्विस्‍ट व जबरदस्‍त क्‍लायमॅक्‍सने परिपूर्ण ही नवीन ऑफरिंग निश्चितच तुम्‍हाला आस्‍वाद घेण्‍यास भाग पाडेल. तर मग कशाची वाट पाहत आहात, क्रंची सुरूवात होऊ दे आणि लेट्स केएफसी!

कुरकुरीत चिकन पॉपकॉर्नसह डोरिटोज नाचोजच्‍या पूरक स्‍वाद व पोत एकत्र करत या नवीन खाद्यपदार्थामध्‍ये तुम्‍ही स्‍वप्‍नवत पाहिलेल्‍या नाचोजचे सर्वोत्तम संयोजन आहे.

सर्व केएफसी रेस्‍टॉरंट्समध्ये उपलब्‍ध असलेल्‍या या नाचोजचा आस्‍वाद डाइन-इन, टेकअवे व डिलिव्‍हरीसह तुम्‍ही घेऊ शकता. खरेतर, डिलिव्‍हरी ऑर्डर केल्‍यानंतर त्‍यासोबत डी.आय.वाय घटक येते, याचा अर्थ असा की तुम्‍हाला केएफसी पॉपकॉर्न नाचोजचा आस्‍वाद कशाप्रकारे घ्‍यायचा आहे, याची निवड तुम्‍ही करू शकता. पॉपकॉर्न चिकनसह नाचोजची भर करा, तसेच तुमच्‍या आवडीप्रमाणे झिंगी मसाला सालसा व क्रीमी चीजी जलपेनोसह या कुरकुरीत नाचोजचा आस्‍वाद घ्‍या.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!