google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

ऐतिहासिक राजपथाचे नाव बदलणार…

केंद्र सरकारने राजपथचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राजपथाचे नाव आता ‘कर्तव्य पथ’ असणार आहे.

मोदी सरकारने राजपथ आणि सेंट्रल व्हिस्टा लॉनचे ‘कर्तव्य पथ’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन ( Raisina Hill) पर्यंतचा मार्ग ‘राजपथ’ म्हणून ओळखला जातो. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी याच मार्गावर भव्य परेडचे आयोजन केले जाते. मध्य दिल्लीतील राजपथ हा हाय सिक्युरिटी झोन आहे. याआधी, मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात, 2016 मध्ये, दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रेसकोर्स मार्गाचे नाव ‘लोककल्याण मार्ग’ असे करण्यात आले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!