![congress](https://rashtramat.com/wp-content/uploads/2022/05/congress-780x450.jpg)
गोवा
‘राज्यात काँग्रेसची पुर्नबांधणी करणार’
कुडतरी :
गोव्यात काँग्रेसच्या पुनर्बांधणीसाठी अनेक उपाय योजले जातील. तसेच जास्तीत जास्त युवकांच्या विकासावर भर दिला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुडतरी येथे सांगितले ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले त्यावेळी बोलत होते.