सातारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांची ‘तू तू मैं मैं’?

सातारा (महेश पवार) :

साताऱ्यातील शासकीय विश्रामगृह येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान काही कार्यकर्त्यांना पक्षाच्या नेत्यांकडून बैठकीत बोलू न दिल्याने बैठक संपल्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची चांगलीच जुंपली.

दरम्यान एकमेकांना शिवीगाळ करत बघुन घेण्याचीही भाषा वापरली गेल्यानं याठिकाणी बघ्याची मोठी गर्दी झाली, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ज्या कारणासाठी शिवसेना सोडली , तशीच काहीशी परिस्थिती त्यांच्या जिल्ह्यातील त्यांच्याच कार्यकर्त्यांची झाल्याची परिस्थिती पहायला मिळते .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: