
सातारा
जिहे कटापुरचे पाणी बंद करण्याची शेतकऱ्यांची मागणी…
कृष्णा व वेण्णा नदी काठावरील शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी आज सातारा येथील कृष्णा सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान शेतकऱ्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, दरम्यान शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना बाहेर बोलावून जाब विचारत पाणी बंद करण्याची मागणी केली.