google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

‘धुमस मारून पालिकेच्या तिजोरीचे कोण करतंय सपाटीकरण?’

सातारा :

नगर पालिकेच्या वतीने शहरातील खड्डे मुजवण्याचे काम सुरू असून,हे खड्डे मुजवण्यासाठी रेडीमेड हॉट मिक्स टाकून खड्डे भरून ते बसवण्यासाठी चक्क धुमस वापरून सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. यामुळे सातारा पालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामासाठी ठेकेदाराने हायटेक पध्दतीने खड्डे मुजवण्याचे तंत्रज्ञान विकसित केले असून या ठेकेदाराला खरं तर पुरस्कार देऊन गौरविण्यात यावा अशी सातार्यातील सुजाण नागरिक करत आहेत. यामुळे जर अशा पद्धतीने पालिकेचे ठेकेदार धुमस वापरून खड्डे सपाट करण्या ऐवजी पालिकेच्या तिजोरीवर कोण सपाटीकरण करतोय ? यांचा शोध घेणं गरजेचं आहे. यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!