2023 चे कोंकणी भाषा मंडळ पुरस्कार जाहीर झाले आहेत. मंडळाचा 61व्या वर्धापन दिन व वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ गोमंत विद्या निकेतन, मडगाव येथे 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. समारंभात पुरस्कार प्रदान केले जातील.
वार्षिक पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे :
कोंकणी भाशा मंडळ सेवा पुरस्कार
पांडुरंग काशिनाथ गावडे
सॅराफीन कोता पुरस्कृत फेलिस्यु कार्दोज स्मरणार्थ शिक्षक पुरस्कारः
काश्मीरी समीर पावसकार
विन्सी क्वाद्रूस पुरस्कृत जुझे पियेदाद क्वाद्रूस स्मरणार्थ कार्यकर्तो पुरस्कारः
हरीश कृष्णा कामत
लिगोरियो फुर्ताद ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कारः
फा. जुझे डायस
दिनेश मणेरकार पुरस्कृत चंद्रकांत केणी स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार:
सुहासिनी प्रभुगांवकार (सुनिता धेंपे)
दिनेश मणेरकार पृरस्कृत रामनाथ मणेरकार स्मरणार्थ अनुवाद पुरस्कार:
डॉ. मिलिंद म्हामल (पुस्तक- भारतीय तत्वगिन्यानाचो इतिहास)
नरसिंह दामोदर नायक स्मरणार्थ साहित्य पुरस्कार:
मिनीन आल्मेदा (पुस्तक- शिम आनी मेर)
रॉक बार्रेटो स्मरणार्थ साहित्य पुरस्कार:
प्रा. वसंत सैल (पुस्तक- कोमुल)
कोंकणी भाशा मंडळ पुरस्कृत रमेश वेळुस्कार स्मरणार्थ साहित्य पुरस्कार:
उदय नरसिंह म्हांबरो (पुस्तक- काळीज उसवलां)
मनोहरराय सरदेसाय स्मरणार्थ बाल साहित्य पुरस्कारः
उमेश मनोहर सरदेसाय (पुस्तक- हुंदीर बाबूले)
फा. मॉरेन डिसोजा स्मरणार्थ युवा साहित्य पुरस्कार
डॉ. तन्वी कामत बांबोळकार
2023 वर्षाचे परिक्षक मंडळ:
साहित्य पुरस्कारः भो. डॉ. जयंती नायक, भो. डॉ. प्रकाश पर्येंकार आणि भो. विन्सी
क्वाद्रुश
बाल साहित्य पुरस्कारः भो. चेतन आचार्य, भो. मीना काकोडकार आणि भो. नयना
आडारकार
युवा साहित्य पुरस्कारः भो. गोपिनाथ गांवस, भो. पांडुरंग गांवकार आणि भो. फा.
मायरन बरेटो
सेवा पुरस्कारः भो. आर. बी. एस कोमरपंत, भो. दिनेश मणेरकार आणि भो. झिलू
गांवकार
कार्यकर्ता पुरस्कारः भो. नुतन साखरदांडे, भो. सॅराफीन कोता आणि भो. प्रशांत नायक
शिक्षक पुरस्कारः भो. अनंत अग्नी, भो. डॉ. भूषण भावे आणि भो. प्रमोद सुर्लकार
पत्रकारिता आणि स्तंभलेखन पुरस्कारः भो. ब्र. जॉन आफोंसो, भो. प्रकाश कामत आणि
भो. अजीत पैंगीणकार