google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सिनेनामा 

‘थलैवा’सुद्धा ‘कांतारा’च्या प्रेमात…

होंबाळे फिल्म्सचा ‘कांतारा’ प्रेक्षकांसह आता सेलिब्रिटींचेदेखील लक्ष वेधून घेत आहे. सर्वत्र चर्चेचा विषय असलेला हा चित्रपट, प्रदर्शित झाल्यापासून दिवसेंदिवस अधिक यशस्वी होत आहे. अनेक भारतीय मान्यवरांनी सोशल मीडियावरद्वारा ऋषभ शेट्टी अभिनीत ‘कांतारा’बद्दल आपले विचार मांडले आहेत. चित्रपटाने त्याच्या कन्नड आणि हिंदी आवृत्त्यांसह जवळजवळ सर्व चार्ट्समध्ये अव्वल स्थान पटकावले असून, ‘कांतारा’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे.


‘कांतारा’बद्दल बोलताना, सुपरस्टार रजनीकांत सोशल मीडियावर म्हणाले, “no one could have said this better in cinema than
@hombalefilms
#KantaraMovie you gave me goosebumps
@shetty_rishab
Rishab hats off to you as a writer, director and actor.Congrats to the whole cast and crew of this masterpiece in indian cinema”

‘कांतारा’ची बॉक्स ऑफिसवर २.३५ कोटी रुपयांची कमाई झाली. IMDb द्वारे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भारतातील टॉप 250 चित्रपटांच्या यादीतही या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ‘कांतारा’ हा कला, संस्कृती आणि तंत्रज्ञानाचा अपूर्व संगम आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!