सातारा
रिलायन्स मॉलमधून उडी मारत युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न ?
सातारा (महेश पवार) :
वाढदिवसासाठी साताऱ्यात आलेल्या आणि नुकतेच दहावीची परीक्षा दिलेल्या शाहुपुरी येथील मुलीने रिलायन्स मॉलवरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.
प्रेमभंग झाल्याने तिने विसावा नाका येथील रिलायन्स मॉल च्या तिसऱ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे
दरम्यान युवतींची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत .