
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा, गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर,विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, एआयसीसी गोवा डेस्क प्रभारी मणिकम टागोर, दक्षिण गोव्याचे संसद सदस्य फ्रान्सिस्को सार्दिन, केपेचे आमदार ऍल्टन डिकॉस्ता आणि गोव्यासह भारतातील इतर नेते आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जीपीसीसी युनिटच्या टीमने छत्तीसगडमधील रायपूर येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाअधिवेशनात भाग घेतला.