Year: 2026

गोवा

वाळपई -​पर्येमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

वाळपई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वाळपई आणि ​पर्ये मतदारसंघांमध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करून तळागाळातील संघटना मजबूत करण्यावर भर दिला. म्हादई जिल्हा काँग्रेस…

Read More »
गोवा

आप गोवाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

पणजी : आगामी 2027 विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (AAP) संघटन विस्ताराला गती देत राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे.…

Read More »
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

भारतीय अभियांत्रिकी निर्यात १२ वर्षांत ७० अब्ज डॉलर्सवरून १२२.४३ अब्ज डॉलर्सपर्यंत

पणजी: गेल्या १२ वर्षांत भारताच्या अभियांत्रिकी निर्यात क्षेत्राने अभूतपूर्व प्रगती साधत आर्थिक वर्ष २०१४-१५ मधील ७० अब्ज अमेरिकी डॉलर्सवरून आर्थिक…

Read More »
गोवा

‘गोव्यात प्लास्टिक, कचरा मुक्त गावाला मिळणार पुरस्कार’

पणजी: सरकारतर्फे गोव्यातील (Goa) सर्व महसूली गावांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. प्लास्टिक, कचरा मुक्त तसेच स्वच्छतेचे अन्य निकष पूर्ण करणाऱ्या गावाला…

Read More »
देश/जग

दिल्लीत ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे भव्य आंदोलन

विविध शैक्षणिक आणि भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार तसेच पेपरफुटीच्या घटनांविरोधात देशभरातील विद्यार्थी आणि तरुणांमध्ये वाढत असलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर…

Read More »
देश/जग

दिल्लीत हॉटेलला भीषण आग, 21 मृत्यू

राजधानी दिल्लीतून एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दक्षिण दिल्लीतील मालवीय नगर भागात असलेल्या ‘लेमन ग्रीन रेस्टॉरंटमध्ये…

Read More »
गोवा

भाजपच्या नेत्यांकडूनच रस्ते कामांबाबत नाराजी; सरकारच्या कार्यक्षमतेवर काँग्रेसचा सवाल

पणजी : गोव्यातील रस्त्यांच्या दुरुस्ती व हॉटमिक्सिंगची कामे रखडल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा प्रदेश काँग्रेस समितीने राज्यातील भाजप सरकारवर टीका केली आहे.…

Read More »
देश/जग

अण्णामलाई यांनी दिला भाजपचा राजीनामा

नवी दिल्ली/चेन्नई :तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा सादर केल्याची माहिती पक्षातील…

Read More »
गोवा

​म्हापसा जिल्हा रुग्णालयातील वीज खंडित प्रकरणाची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

म्हापसा : म्हापसा जिल्हा रुग्णालयात रविवारी झालेल्या कथित वीज खंडित प्रकरणावरून काँग्रेसचे नेते ​अमरनाथ ​पणजीकर यांनी राज्य सरकारवर टीका करत चौकशीची मागणी केली…

Read More »
गोवा

सत्तेत आल्यास कलम 39A रद्द करू : आप

आम आदमी पक्षाचे (आप) गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी भाजप सरकारवर टीका करताना, टाउन अँड कंट्री प्लॅनिंग (TCP) कायद्यातील कलम…

Read More »
Back to top button
Don`t copy text!