‘का’ म्हणताहेत केएफसी फॅन्स ‘बच गए’
मुंबई:
न्यू केएफसी स्नॅकर रेंज मुळे आता तुमचा पॉकेट मनी अधिक काळ टिकून राहील. नवीन सुरु करण्यात आलेल्या केएफसी स्नॅकर रेज मध्ये केएफसीची चविष्ट श्रेणी आता केवळ अविश्वसनीय अशा रु ९९ या किंमतीत उपलब्ध आहे. केएफसी च्या नवीन उत्पादनश्रेणी मध्ये योग्य असे नाष्ट्याचे प्रकार असून ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी म्हणाल की पैसे बच गए’
आता तुम्ही क्लासिक मेनू मधून चिकन लाँगर, व्हेज लाँगर, क्लासिक चिकन रोल, रेग्युलर पॉपकॉर्न सारख्या पदार्थांबरोबरच लोकांच्या आवडीचे साईड्स जसे क्रशर्स, चोकोलावा, फ्राईज आणि पेप्सी हे आता केवळ ९९ रुपयांत उपलब्ध आहेत. तर मग काहीही असो कॉलेज मधून घरी जातांना संध्याकाळी मित्रांबरोबर गप्पा मारत विकेंडला, किंवा दोन लेक्चर्स मधील ब्रेक मध्ये ९९ रुपयांतील हे डील खूपच चांगले आहेत.
अनेक गोष्टींसह केएफसी स्नॅक्स आता केएफसीच्या ५ एक्स सेफ्टी प्रॉमिस असून यांत सॅनिटायझेशन, स्क्रीनिंग, सोशल डिस्टंन्सिंग आणि काँटॅक्टलेस सर्व्हिस विथ व्हॅक्सिनेटेड टिम्सचा समावेश आहे. सर्व सरफेसेस तसेच जिथे अधिक स्पर्श होतो ती रेस्तराँ मधील जागा नियमितपणे सॅनिटाईज केली जातात, टिम चे सदस्य तसेच रायडर्स च्या तापमानाची नियमितपणे चाचणी होत असते.
तर मग आता स्नॅक साठी तयार रहा आणि केएफसी स्नॅकर रेंज चा आनंद आता आपल्याला अजोड किंमतीत उपलब्ध आहे. आता तुमच्या आवडीचे पदार्थ केएफसी रेस्तराँ मधून केवळ ९९ रुपयांत ऑर्डर करा. रेस्तराँ मध्ये आनंद घ्या किंवा घरी घेऊन आनंद घ्या.
विश्वास बसत नाहीये ? तर हे खरं आहे ! आता ऑल न्यू केएफसी स्नॅकर रेंज मुळे आता तुमचा पॉकेट मनी अधिक काळ टिकून राहील. नवीन सुरु करण्यात आलेल्या केएफसी स्नॅकर रेज मध्ये केएफसीची चविष्ट श्रेणी आता केवळ अविश्वसनीय अशा रु ९९ या किंमतीत उपलब्ध आहे. केएफसी च्या नवीन उत्पादनश्रेणी मध्ये योग्य असे नाष्ट्याचे प्रकार असून ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक वेळी म्हणाल की पैसे बच गए’