‘या’ दिवशी प्रदान होणार कोकणी भाषा मंडळाचे पुरस्कार…
कोंकणी भाशा मंडळ सेवा पुरस्कार
पांडुरंग काशिनाथ गावडे
सॅराफीन कोता पुरस्कृत फेलिस्यु कार्दोज स्मरणार्थ शिक्षक पुरस्कारः
काश्मीरी समीर पावसकार
विन्सी क्वाद्रूस पुरस्कृत जुझे पियेदाद क्वाद्रूस स्मरणार्थ कार्यकर्तो पुरस्कारः
हरीश कृष्णा कामत
लिगोरियो फुर्ताद ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कारः
फा. जुझे डायस
दिनेश मणेरकार पुरस्कृत चंद्रकांत केणी स्मरणार्थ स्तंभलेखन पुरस्कार:
सुहासिनी प्रभुगांवकार (सुनिता धेंपे)
दिनेश मणेरकार पृरस्कृत रामनाथ मणेरकार स्मरणार्थ अनुवाद पुरस्कार:
डॉ. मिलिंद म्हामल (पुस्तक- भारतीय तत्वगिन्यानाची रुपरेखा)
नरसिंह दामोदर नायक स्मरणार्थ साहित्य पुरस्कार:
मिनीन आल्मेदा (पुस्तक- शिम आनी मेर)
रॉक बार्रेटो स्मरणार्थ साहित्य पुरस्कार:
प्रा. वसंत सैल (पुस्तक- कोमुल)
कोंकणी भाशा मंडळ पुरस्कृत रमेश वेळुस्कार स्मरणार्थ साहित्य पुरस्कार:
उदय नरसिंह म्हांबरो (पुस्तक- काळीज उसवलां)
मनोहरराय सरदेसाय स्मरणार्थ बाल साहित्य पुरस्कारः
उमेश मनोहर सरदेसाय (पुस्तक- हुंदीर बाबूले)
फा. मॉरेन डिसोजा स्मरणार्थ युवा साहित्य पुरस्कार
डॉ. तन्वी कामत बांबोळकार
ह्या वेळी विद्याभुवन कोंकणी शाळा आणि रवीन्द्र केळेकार ज्ञानमंदिरच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही मंडळाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.