सातारा
जयकुमार गोरेंच्या मनातले आले ओठांवर ; लोकसभेला उदयनराजेंना विरोध?
अतुलबाबांनी खासदार व्हावे इच्छा केली व्यक्त....
सातारा (महेश पवार) :
सातारा लोकसभा निवडणुकीत कोण उमेदवार हे अद्याप अस्पष्ट असले तरी सातारा लोकसभेसाठी भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले हे इच्छुक आहेत, असं असताना देखील कराड येथील कार्यक्रमांमध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासमोर आमदार जयकुमार गोरे यांनी अतुलबाबाच खासदार व्हावेत अशी आमची इच्छा असल्याचे भरसभेत वक्तव्य केलं.
नेमकं काय म्हणतात गोरे पाहुयात… :
गोरेंनी पोटातलं ओठावर आणल्याने राजकीय खळबळ उडाली असून खासदार उदयनराजेंना जयकुमार गोरे यांचा विरोध तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे…