सातारा
अज्ञात वाहनाने बिबट्याच्या पिल्लाला उडवले
कराड (प्रतिनिधी) :
चचेगावं ता.कराड येथे रात्री ८.३० ला कराड ढेबेवाडी रस्त्यावर अज्ञात वाहनाने एका बिबट्याच्या पिल्लाला रस्ता ओलांडताना उडविले.
घटनास्थळी वनविभागचे अधिकारी पोहचले असून त्यांनी मृत पिल्लू ताब्यात घेतले आहे.