google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जगमहाराष्ट्र

पुण्याकडे येणारी एसटी नदीत कोसळली; १३ जणांचा मृत्यू

धार:

मध्य प्रदेशातील धारमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. इंदूरहून पुण्याला जाणारी एसटी बस नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर, 12 ते 15 जण बेपत्ता झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातग्रस्त बसला क्रेनच्या मदतीने नदीबाहेर काढण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळेत…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!