सातारा
साताऱ्यात भरदिवसा डोक्यात गोळी घालून एकाची हत्या
सातारा (महेश पवार) :
सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट येथील नटराज मंदिर परिसरात एकाची भरदिवसा डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली , असून हल्लेखोर पळून गेले असून हत्येचं कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही . घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पोलिस अधिक तपास करत आहेत.