सातारा

उदयनराजेंच्या ताफ्यात एकाच नंबरच्या दोन गाड्या !

सातारा (महेश पवार) :

खासदार उदयनराजे भोसले हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या वाहनांच्या ताफ्यात एकाच नंबरच्या दोन गाड्या असल्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकाच नंबरचे गौडबंगाल काय, असा सवाल सातारकर उपस्थित करीत आहेत.

खा. उदयनराजेंच्या ताफ्यात असलेल्या फोर्ड गाडीचा नंबर MH 11 AB 007 असा आहे. हाच नंबर जिप्सीवर सुद्धा दिसत आहे. एकच नंबर दोन गाड्यांवर कसा असू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
%d bloggers like this: