महाराष्ट्रसातारा
गॅस फुग्यावर लटकवत कोश्यारीना केलं बाय-बाय…
सातारा (महेश पवार) :
महाराष्ट्रात नवीन राज्यपालांची नियुक्ती झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे आनंद उत्साव साजरा केला .या वेळी नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कोशारीनाचा फोटो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गॅस फुग्याला लटकवून हवेत सोडला व कोश्यारी बाय बाय म्हणत अनोखं आंदोलन केले , आणि यावेळी सातारकरांना पेढे वाटत आनंद उत्सव साजरा करण्यात आला.