google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्र

ED कार्यालयात चौकशीसाठी जाण्यापूर्वी रोहित पवार काय म्हणाले?

बारामती अॅग्रो प्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून आज चौकशी केली जाणार आहे. चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्यापूर्वी त्यांनी विधानभवनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांवर देखील टोला लगावला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!