
सातारा
आंबेनळी घाट आज वाहतुकीसाठी बंद
सातारा (महेश पवार):
महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील वाहतूक आज बंद 20/6/2022 रोजी अंबेनळी घाट महाबळेश्वर ते वाडा कुंभरोशी दरम्यान काही ठिकाणी(ओढयावर ) रस्ता खोदुन पाईप टाकणार आहेत.
त्या मुळे आज सकाळी 11 ते सायंकाळी 5 पय॔त अंबेनळी घाट बंद राहील तरी या रस्त्याने कोण येणार असेल तर वेळ बघून निघा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.