google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0

    लेख

    • Aug- 2023 -
      20 August

      प्रबोधनाचा वैचारिक खजिना

      – सुलोचना पटवारी   ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हे डॉ. सुधीर देवरे यांचं पुस्तक असून ते त्यांच्या इतर सकस आणि भाषेवरच्या…

      Read More »
    • 13 August
      EV-Stocks

      ‘या’ कारणांमुळे ईव्‍हींचे भवितव्‍य आहे उज्‍ज्‍वल

      –  राजश्री नाम्बियार गेल्‍या काही वर्षांपासून ऑटोमोबाइल्‍सना ऊर्जा देण्‍यासाठी वीजेचा वापर करण्‍याच्‍या संकल्‍पनेचा विचार केला जात आहे. पण, या ऑटोमोबाइल्‍सचे उत्‍पादन व अंमलबजावणीमधील वाढ संथ गतीने होती. जवळपास दोन दशकांपूर्वी पहिल्‍या काही हायब्रिड वेईकल्‍स अस्तित्‍वात आल्‍या आणि या वेईकल्‍स पारंपारिक वेईकल्‍सच्‍या वापरकर्त्‍यांची पहिली पसंती ठरल्‍या नसल्‍या तरी त्‍यामुळे आज ऑल-इलेक्ट्रिक वेईकल्‍सच्‍या उत्‍पादनाला चालना मिळाली. आज त्‍यांचे उत्‍पादन पूर्वीच्‍या हायब्रिड वेईकल्‍सच्‍या तुलनेत झपाट्याने होत आहे. ईव्‍हींप्रती समर्पित संसाधने असण्‍यासोबत संशोधन केले जाण्‍यासह देशामध्‍ये ईव्‍हींचे भवितव्‍य उज्‍ज्‍वल असल्‍यासारखे वाटते. १. पर्यावरणावरील प्रभाव: आजच्‍या ईव्‍हींमध्‍ये टेलपाइपमधून शून्‍य उत्‍सर्जन करण्‍याची क्षमता आहे. ईव्‍हींसाठी जीवाश्‍म इंधनांची गरज नाही, तसेच ईव्‍हींमधून कोणत्‍याही प्रकारचा धूर उत्‍सर्जित होत नाही. म्‍हणून या वेईकल्‍सच्‍या वापरामुळे ग्रीनहाऊस वायूंच्‍या निर्मितीमध्‍ये वाढ न होण्‍यासह हवामान बदलाप्रती प्रमुख योगदान देतात. पर्यावरणाला फायदा होण्‍याव्‍यतिरिक्‍त ईव्‍हींच्‍या या असाधारण दर्जामुळे हवेचा दर्जा शुद्ध होतो, ज्‍यामुळे सार्वजनिक आरोग्‍य उत्तम राहते.   २. किफायतशीर: ईव्‍हीची किंमत नियमित पेट्रोल किंवा डिझेल संचालित वेईकलच्‍या तुनलेत काहीशी उच्‍च…

      Read More »
    • 11 August
      financial fund

      आर्थिक फसवणूक विरोधात सुरक्षितता

      – प्रभाकर तिवारी तंत्रज्ञानामध्‍ये अनपेक्षित प्रगती झाल्‍यामुळे व्‍यापार व गुंतवणूक करणे कार्यक्षम आणि अत्‍याधुनिक बनले आहे. डिजिटलायझेशनमुळे अनेक गुंतवणूक संधी…

      Read More »
    • Jul- 2023 -
      23 July

      अस्तित्वाच्या दोलायमान अवस्थेच्या कविता…

      – सचिन दिलीप अहिरे डॉ. सुधीर राजाराम देवरे यांचा ‘फुटुच लागतात पंख’ हा कवितासंग्रह म्हणजे मानवी अस्तित्वाच्या जीवन जाणिवांचा वस्तुनिष्ठ…

      Read More »
    • 20 July
      ravish kumar

      मणिपूरच्या ‘त्या’ महिलांसाठी बोला…

      – ​रवि​श कुमार सर्व भारतीय प्रेक्षक आणि वाचक, शक्य आहे की आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसेल,ज्यात खूप सारे पुरुष…

      Read More »
    • 16 July

      ‘कोण’ आहेत गुगल डुडलवरील झरीना हश्मी?

      गुगल डुडल (google doodle) नेहमी वेगवेगळे संदेश देण्याचे काम करत असते. १६ जुलै रोजीच्या गुगल डुडल वरती मूळ भारतीय असणाऱ्या…

      Read More »
    • 16 July

      भंगणाऱ्या शब्दांच्या यमकांत न भंगणारे अभंग

      – सचिन दिलीप अहिरे अहिराणी भाषेचे अभ्यासक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांचे ‘भंग अभंग’ हे पुस्तक म्हणजे जीवनाचा वर्तमान काळ…

      Read More »
    • 11 July
      goa-portuguese-passport-cm-pramod-sawant-amit-shah-delhi-alex-sequeira

      गोमंतकियांना ‘का’ पाहिजे पोर्तुगीज पासपोर्ट?

      – वामन प्रभू पोर्तुगीज पासपोर्टची महती तशी बर्‍याच काळापासून जाणून होतो. मी स्वतः जन्माने पोर्तुगीज नागरिक होतो आणि जन्मानंतर साधारण…

      Read More »
    • Jun- 2023 -
      30 June

      वित्तीय क्षेत्रावर सुपर अॅप्सचा ‘काय’ होणार परिणाम?

      – प्रभाकर तिवारी भारतातील अनेक ग्राहक जेव्हा वेगवेगळ्या उपलब्ध किंवा संभाव्य सुपर-अॅप्सचा वापर करतात तेव्हा अशा सुपर अॅप्सकडून किती विविध…

      Read More »
    • 28 June
      satara bank

      ‘म्हणून’ जात आहेत सहकारी संस्था रसातळाला…

      महेश पवार : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं प्रस्थ मोठं आहे, पण या क्षेत्रावर पूर्वी काँग्रेस आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा वरचष्मा…

      Read More »
    Back to top button
    Don`t copy text!