google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

केएफसीचा ‘ऑल चिकन नो बन डबल डाऊन बर्गर’ खाल्ला का?

‘उपर भी चिकन, नीचें भी चिकन’

‘ दि चिकन इज दी बन, दि बन इज चिकन’

गोंधळात पडलात? गोंधळण्याची गरज नाही

सादर करत आहे केएफसीचा लिमिटेड एडिशन डबल डाऊन बर्गर. चिकनच्या चाहत्यांचे स्वप्न असलेले ऑल चिकन नो बन बर्गर आता सत्यात उतरले आहे.


केएफसी च्या डबल डाऊन बर्गर मध्ये दोन ज्युसी चिकन फिलेट्स सह चविष्ट सॉस (स्पायसी आणि क्रिमी डायनॅमाईट मेयो आणि श्रीराचा) तसेच कुरकूरीत व्हेजीज ने युक्त आहे. रु २३९ च्या किंमतीत उपलब्ध असलेला डबल डाऊन बर्गर अगदी अजोड आहे. इसे समझो मत, खाओ.


केएफसीच्या अन्य उत्पादनांप्रमाणेच डबल डाऊन बर्गर हा केएफसीच्या ५ एक्स सेफ्टी प्रॉमिस नुसार उपलब्ध असून यामध्ये सॅनिटायझेशन, स्क्रीनिंग, सोशल डिस्टन्सिंग आणि काँटॅक्टलेस सेवांसह लसीकरण केलेले कर्मचारी हे उत्पादन उपलब्ध करुन देणार आहेत. रेस्टॉरंटमधील सर्व पृष्ठभाग आणि वारंवार स्पर्श केलेले क्षेत्र नियमितपणे स्वच्छ केले जातात, टीम सदस्य आणि रायडर्स चे नियमित तापमान तपासले जाते.


तर मग चिकनचे चाहते कसली वाट पहाताय? आता तुमची आवड जोपासतांना लिमिटेड एडिशन केएफसी डबल डाऊन बर्गरचा आनंद घ्या. तर मग लगेचच जवळच्या केएफसी रेस्टॉरंट ला भेट द्या ‍किंवा केएफसीचे नवीन ॲप किंवा www.online.kfc.in या वेबसाईट वरुन ऑनलाईन पध्दतीने ऑफरच्या कालावधीत प्राप्त करु शकता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!