
सातारा
साताऱ्यातील जकातवाडी परिसरात दोन गटात तुफानी राडा…
सातारा ( महेश पवार) :
शहरानजीक असलेल्या जकात वाडी येथील वस्ताद नगर येथे दोन गटांमध्ये तुफानी राडा झाला असून ही वादावादी जमिनीच्या अतिक्रमणावरून झाल्याची घटनास्थळावरून माहिती मिळत असून या ठिकाणी याआधी देखील परस्पर विरोधी तक्रारी दाखल असल्याचे माहिती समोर येत असून,घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दहा ते पंधरा जणांना ताब्यात घेतले असून जमावातील युवकांकडून कोयते सळई आणि काठ्या ताब्यात घेतल्या असून घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत…
पहा घटनेचा व्हिडीओ :