google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

कास रोडवरील पार्टे हिल रिसॉर्टवर छापा; देहविक्री करणाऱ्या दोन महिलांसह एकाला अटक

सातारा :

सातारा तालुक्यातील गाजत असलेल्या कास पठारावरील बेकायदेशीर हॉटेल चे प्रकरण गाजत असताना , सातारा पोलीसांनी पार्टे हिल रिसॉर्टवर अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळताच पंटर मार्फत खात्री करत सातारा पोलिसांनी देहविक्री करणार्या दोन महिलांसह एक जन ताब्यात घेतला असून , ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

कास पठारावरील अनेक हॉटेल धारकांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नाही , यामुळे जिल्हा पोलिस प्रमुखांनी कास पठारावरील त्या बेकायदेशीर हॉटेलवर तपासणी करून कारवाई करावी या मागणीला जोर धरू लागला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!