नवरात्रीनिमित्त दररोज वेगवेगळ्या रंग परिधान करून देवीला पूजा अर्पण केली जाते. त्यानुसार आजच्या गुलाबी रंगामध्ये रंगलेल्या बांबोळी येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या महिला कर्मचारीवृंद.