google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

…’म्हणून’ उदयनराजेंनी दिली फडणवीसांना वाघनखे?

सातारा (महेश पवार) :

सातारचे खासदार उदयनराजे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना थेट वाघनखे व तलवार गिफ्ट दिल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

काल राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भूकंप करुन राष्ट्रवादी फोडल्यानंतर आज उदयनराजेंनी फडणवीस यांना वाघ नख्या देऊन व तलवार गिफ्ट देऊन राजकीय गोटात खळबळ उडवून दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!