Month: October 2026

गोवा

‘‘गोंय राखण यात्रे’त कुंकळ्ळीलाच प्राधान्य का?’

पणजी : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘गोंय राखण यात्रे’च्या नियोजनात वारंवार कुंकळ्ळीला प्राधान्य दिले जात असल्याबद्दल काँग्रेस समर्थक…

Read More »
देश/जग

मोदी-शहांच्या डोक्यात पराकोटीची हुकूमशाही

मुंबई : दिल्लीतील कॉक्रोज जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनकर्त्यांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान…

Read More »
गोवा

गृह आधार, आरोग्य विमा आणि वीजदरांवरून ‘आप’ची राज्य सरकारवर टीका

पणजी : भाजप सरकारने गोव्याला अपयशाशिवाय काहीही दिलेले नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आता आपला…

Read More »
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

गोव्यात भारतातील पहिली ‘एज सिटी’

पणजी : गोव्याला भारताची ‘क्रिएटिव्ह कॅपिटल’ बनविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून उत्तर गोव्यातील मांद्रे येथे भारतातील पहिल्या ‘एज सिटी’ (Edge City)…

Read More »
Home

मतदारयाद्यांवरून रणकंदन; ममता बॅनर्जींसह विरोधी नेत्यांना ताब्यात

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदारयाद्यांमधील कथित अनियमिततांविरोधात दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात…

Read More »
देश/जग

सीजेपीच्या आंदोलनावरून भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याच्या प्रयत्नांना पोलिसांनी रोखल्यानंतर भारतीय…

Read More »
देश/जग

‘इतकी युद्धे थांबवूनही माझ्या कामाची दखल नाही’

वॉशिंग्टन/सिराक्यूज : नोबेल शांतता पुरस्कार २०२६ आपल्याला न मिळाल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्वेवर तीव्र शब्दांत टीका केली आहे.…

Read More »
देश/जग

अभिजीत दिपके यांच्यासह सीजेपीच्या नेत्यांना विमानतळावरच ताब्यात घेतले

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेतील कथित अनियमिततांविरोधात…

Read More »
गोवा

महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे ‘आप’चे आश्वासन

पणजी : आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गोव्यासाठी सहा महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. पणजी येथे आयोजित…

Read More »
गोवा

 ‘मुरगावला कोळसा प्रदूषणमुक्त करू’; गिरीश चोडणकर यांचे आवाहन

वास्को द गामा : गोव्याचे पर्यावरण, जमीन आणि अस्मिता जपण्यासाठी तसेच मुरगावमधील कोळसा प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी काँग्रेसने सुरू केलेल्या ‘गोय…

Read More »
Back to top button
Don`t copy text!