google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

…आणि महाबळेश्वर मार्केटमध्ये झाली गव्याची एन्ट्री

सातारा (महेश पवार) :


महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये नेहमी पर्यटन फिरायला येताना दिसतात . परंतु महाबळेश्वर परिसरात अनेक ठिकाणी वृक्षतोड होऊन अनेक बेकायदेशीर बांधकामे उभी राहिले यामुळे महाबळेश्वरच्या वनपरिक्षेत्रामध्ये असणारे गवे थेट महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये घुसून जणू अक्क मार्केट आपला आहे असे म्हणत मार्केट मध्ये फिरतायत की काय असे चित्र महाबळेश्वरवासियांना आणि या ठिकाणी फिरायला आलेल्या पर्यटकांना आली.

दरम्यान महाबळेश्वरच्या मार्केट परिसरात अचानक गव्याने एन्ट्री केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तसेच पर्यटकांमध्ये खळबळ माजली .

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!