google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
सातारा

निवडुंगवाडीवासीयानी घेतली बाळासाहेबांची भेट

कराड (अभयकुमार देशमुख) :

सोनापूर ता.जि. सातारा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील निवडुंगवाडी या गावासाठी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तेथिल ग्रामस्थांनी आमदार बाळासाहेब पाटील यांची कराड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली व आमदार बाळासाहेब पाटील यांचे आभार मानले.

तसेच यावेळी इतर अडीअडचणी व विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.


याप्रसंगी हणमंत गायकवाड, अमोल गायकवाड, विक्रम गायकवड, स्वप्नील गायकवाड, विनोद मोरे, लक्ष्मण गायकवाड, गोविंद गायकवाड, अनिल गायकवाड, मंथन गायकवाड, नितीन गायकवाड, आनंद गायकवाड, विशाल गायकवाड, उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!