google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

काबूलच्या मशिदीत स्फोट, 20 ठार, 50 पेक्षा जास्त जखमी

काबूल :

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये स्फोट झाला. या स्फोटात 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. 50 पेक्षा जास्त जण ठार झालेत.

मर्गारेबच्या नमाजदरम्यान हा स्फोट झाला. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काबूलच्या मशिदीत स्फोट झाल्याचं अफगाणी माध्यमांनी सांगितलंय. यात 20 पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झालाय. तर 50 पेक्षा जास्त भाविक जखमी असल्याची माहिती आहे. अफगाणमधील खैरखाने जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी हा स्फोट झाला. अबुबाकीर सेदीक मशिदीत हा स्फोट झालाय. तालिबानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी (security officers) अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. स्फोटाची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्यात. पोलिसांचा ताफा (police convoy) घटनास्थळी रवाना झाला.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!