गोवा
गोव्यात ‘रामराज्य’
विश्व हिंदू परिषदेच्यावतीने सुरू झालेली देशव्यापी रामराज्य यात्रा आज गोव्यात दाखल झाली. यावेळी गोमंतकीयांच्यावतीने या यात्रेचे स्वागत करताना क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री गोविंद गावडे. सोबत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, भाजप आमदार डॉ. दिव्या राणे, राजेश फळदेसाई, सिद्धेश नाईक आणि मान्यवर.