google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
महाराष्ट्रसातारा

बाळासाहेबांची शिवसेना जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत ?

सातारा (प्रतिनिधी) :

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वाईमध्ये न्यायालय आणण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र त्यानंतर याच्या श्रेयावर वाद उफाळला आहे. वाईचे आमदार मकरंद पाटील व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचा ऑडिओ कॉल व्हायरल होत आहे . यामध्ये वाई मधील न्यायालय आम्हीच दोघांनीच आणल्याचा आणल्याचा दावा ? केलेला ऑडिओ सध्या वायरल होत आहे . यामुळे बाळासाहेबांची शिवसेना व राष्ट्रवादीची एकसंघता जिल्ह्यात दिसून येत आहे आता जिल्ह्याचे राजकारण नेमक्या कोणत्या दिशेने जाणार असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

ज्या राष्ट्रवादी मुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली त्यांच्याच सातारा जिल्ह्यात त्यांचेच मंत्री असलेले शंभूराज देसाई हे सरळ सरळ राष्ट्रवादीला मदत करत असल्याचे या ऑडिओ क्लिप वरून स्पष्ट होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!