google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
अर्थमत/ टेक्नॉलॉजी

 केएफसीच्‍या क्रंचीएस्‍ट ब्‍लॉकब्‍लस्‍टर ‘‍चिझ्झा’चे पुनरागमन!

नववर्ष अधिक आनंददायी बनले आहे, कारण केएफसीने चिझ्झाच्‍या पुनरागमनाची घोषणा केली आहे. होय, तुम्‍ही बरोबर ऐकले आहे! कल्‍ट फेवरेट केएफसी चिझ्झा धमाक्‍यात परतला आहे, जो २०२३ चा सर्वात मोठा ब्‍लॉकबस्‍टर असण्‍याची खात्री देतो. फूडीजना सर्वाधिक आवडणाऱ्या २ गोष्‍टी चिकन व चीज यांना एकत्र करत केएफसी चिझ्झा निश्चितच तुम्‍हाला अनोख्‍या चवीचा आस्‍वाद देईल. हे उत्‍पादन वर्षानुवर्षे केएफसी चाहत्‍यांनी दिलेल्‍या अमाप प्रेमानंतर लोकांनी केलेल्‍या मागणीच्‍या आधारावर परतण्‍यास सज्‍ज आहे, ज्‍याचे श्रेय या उत्‍पादनामधील स्‍वादिष्‍ट चव आणि शॉकिंग्‍ली स्‍वादिष्‍ट क्रस्‍टला जाते.

यापेक्षा अधिक स्‍वादिष्ट क्रस्‍टची मागणी तुम्‍ही करू शकत नाही? खरेतर, वरील बाजूने केएफसीचे क्रिस्‍पी चिकन आणि आतून अधिक क्रिस्‍पी चिकन आहे, ज्‍यामुळे हे उत्‍पादन चाहत्‍यांचे आवडते ठरले आहे.

ऑल-चिकन, नो क्रस्‍ट चिझ्झामध्‍ये क्रिस्‍पी चिकनचे दोन जिंगर फिलेट्स असण्‍यासोबत वरील बाजूने स्‍वादिष्‍ट पिझ्झा सॉस, मोल्‍टन चीज, कांदे व मिक्‍स्‍ड मिरचीचे तुकडे आहेत, तसेच हर्ब स्प्रिंकलसह फिनिशिंग करण्‍यात आले आहे. आमच्‍यावर विश्‍वास ठेवा, तुम्‍हाला या स्‍वादिष्‍ट क्रिस्‍पीनेस व चीजी उत्‍पादनाचा अधिकाधिक आस्‍वाद घ्‍यावासा वाटेल. २९९ रूपयांपासून सुरू होणारा चिझ्झा १० जानेवारीपासून सर्व ६०० हून अधिक केएफसी रेस्‍टॉरंट्समध्‍ये उपलब्‍ध असेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!